Bigg Boss Marathi 4 House Tour | बाल्कनी, रिक्षा आणि बरंच काही असलेला गार्डन एरिया | Colors Marathi

2022-10-03 2

कलर्स मराठीवरील बीग बॉस मराठी सिजन 4 आजपासून सुरू होतं आहे. यंदाचं घर कसं आहे ते आम्ही तुम्हाला दाखवतो आहे. .यंदा गार्डन एरियात अनेक बदल आहेत. कसा आहे गार्डन एरिया. पहा या व्हिडीओमध्ये.